मिथिला पालकरची इटलीत भटकंती; पहा फोटो
16 October 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री मिथिला पालकरचं इटलीत व्हेकेशन
इटलीतील टस्कनी याठिकाणी भटकंती करतानाचे सुंदर फोटो
टस्कनी हे इटलीतील सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक आहे
मिथिलाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
'लिटिल थिंग्स' या वेब सीरिजमुळे मिथिलाला मिळाली प्रचंड लोकप्रियता
श्रिया पिळगांवकर, प्राजक्ता कोळी, सारंग साठ्ये यांनी फोटोंवर केल्या कमेंट्स
मिथिलाच्या फोटोंना लाखो लाइक्स
'कोकण हार्टेड गर्ल'नंतर निक्कीने दिली प्रेमाची जाहीर कबुली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा