मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते
या फोटोमध्ये ती पिंक कलरच्या शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये बोल्ड दिसत आहे
ती चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
या फोटोत ती काळ्या रंगाच्या अतिशय टाइट आउटफिटमध्ये दिसत आहे
तिचा हा आउटफिट डीप नेक आणि बॅकलेसही आहे
यादरम्यान तिने भिंतीला चिकटून अनेक किलर पोझ दिल्या आहेत
तिच्या या नव्या फोटोशूटने चाहत्यांचे होश उडवले आहे