उर्फी नवा ड्रेस आणि ट्रोलरचा धडका, म्हणाले ही तर मच्छरदाणी
उर्फी ही सोशल मीडिया सेन्शनल आहे. ती तिच्या हटके ड्रेसिंग सेन्समुळे परिचीत आहे
आताही तिने तिचे नव्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर टाकत खळबळ उडवून दिली आहे
या फोटोंमध्ये उर्फी पुर्ण हिरवा ट्रान्सपरंट ड्रेस आणि त्यावर मॅचिंग मास्कही घातला होता. ज्यावर तिला ट्रोल केलं जात आहे
उर्फी जावेदच्या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे
उर्फी नवा ड्रेस आणि ट्रोलरचा धडका, म्हणाले ही तर मच्छरदाणी
उर्फी नवा ड्रेस आणि ट्रोलरचा धडका, म्हणाले ही तर मच्छरदाणी
याच्याआधीही उर्फीने एक व्हीडिओ पोस्ट केला होता. ज्यात ती सायकल चालवत होती
त्यानंतर अचानक तिच्या सायकलची चेन तुटते, मात्र याचाही वापर उर्फीने पुरेपूर केला आहे
या फोटोत उर्फीने तिच्या अंगावर साखळी गुंडाळत त्याचा ड्रेस केल्याचे समोर आले आहे
उर्फीने कोणतेही कपडे न घातला फक्त त्या चेनवर ती डान्स करताना दिसत आहे
तिच्या या व्हिडिओनंतर तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. यावर एका यूजरने लिहिले की, 'उर्फीने माझ्या सायकलची चेन चोरली'