'नागिन' मौनीच्या पांढऱ्या साडीत जबरदस्त अदा
मौनी रॉयची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे
आताही चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारे फोटो तिने शेअर केले आहेत
मौनी रॉयने पांढऱ्या सोनेरी रंगाच्या साडीमध्ये अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज दिली
डीपनेक ब्लाउज आणि एम्ब्रॉयडरी साडीमध्ये मौनी रॉय खूपच सुंदर दिसत आहे
मौनी रॉयला तिच्या सुपर कूल स्टाइलने चाहत्यांना आकर्षित केलं आहे
मौनी रॉयने 2006 मध्ये 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मध्ये कारकिर्दीला सुरुवात केली.
तर मौनी रॉयला 'नागिन' या मालिकेतून बरीच ओळख मिळाली
मौनी रॉयने 'गोल्ड' चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. तर नुकताच ती रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसली