रोमांटिक झाली मौनी रॉय, पतीसोबतचे ते फोटो व्हायरस
9 August 2024
मौनी रॉय ही तिच्या बोल्डनेससाठी चर्चेत असते
आता नुकताच मौनी रॉयने हिने काही अत्यंत रोमांटिक असे फोटो शेअर केले
या फोटोमध्ये पतीच्या मांडीवर बसून किस करताना मौनी रॉय दिसत आहे
मौनी रॉय ही पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विदेशात पोहोचली आहे
मौनी रॉयचा पती सूरज नांबियार याचा आज वाढदिवस आहे
विदेशात खास वेळ पतीसोबत घालताना मौनी रॉय दिसत आहे
मौनी रॉय हिचे हेच फोटो व्हायरल होताना दिसत आहेत