मौनी रॉय नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असते.
नागिन या टीव्ही शोमधून घराघरात आपली छाप पाडणाऱ्या मौनी रॉयने बॉलिवूडमध्येही खास स्थान निर्माण केले आहे.
मौनी तिच्या आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रमधील साकारलेल्या भूमिकेमुळे खूप चर्चेत आहे.
मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते तर ती अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
अलीकडेच, मौनीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लूज-फिटिंग ड्रेसमध्ये दिसत आहे
मौनीने पिवळ्या रंगाचा लांब ड्रेस घातला आहे, जो दिसायला एकदम सैल आहे.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये, हलक्या मेकअपमध्ये केस खुले सोडले आहेत. ज्यामुळे ती अतिशय सुंदर दिसत आहे
तर मौनी प्रेग्नंट आहे की काय? असा सवाल तिचे चाहते विचारताना दिसत आहेत