लिंक रोडवर कपडे विकून कमावायचा ५० रुपये, आज आहे कोट्यवधींचा मालक

लिंक रोडवर कपडे विकून कमावायचा ५० रुपये, आज आहे कोट्यवधींचा मालक

7 March 2025

Created By: Aarti Borade

सध्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा शो चर्चेत आहे

या शोमध्ये दिसणारा फैजल शेख हा टॉपचा इन्स्फ्लूएंसर म्हणून ओळखला जातो

फैजूला या शो पर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती

तो पोट भरण्यासाठी एकेकाळी लिंक रोडवर कपडे विकायला

कपडे विकून दिवसाला ५० रुपये कमावणाऱ्या फैजूकडे आज कोट्यवधींची संपत्ती आहे

आठवड्याला फैजू २ लाख रुपये कमावतो

महिन्याला २० ते ३० लाख रुपये तो कमावतो