मृणाल साडीच्या लुकमध्ये करतेय कहर
मृणाल ठाकूरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती काळ्या रंगाची साडी आणि डिझायनर ब्लाउजमध्ये दिसत आहे
मृणालने काळी साडी आणि डिझायनर ब्लाउजवर डायमंड ज्वेलरी कॅरी केली आहे
तिने तिचे केस मोकळे सोडत ग्लॅमरस मेकअप केला आहे
या लूकमध्ये मृणाल ठाकूर खूपच सुंदर दिसत आहे
या फोटोंमध्ये ती किलर लूकसोबत पोज देताना दिसत आहे
मृणालने जांभळ्या साडीसोबत गळ्यात हिऱ्याचा हार घातला आहे. साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.