मृणाल दिवेकर ते सई गोडबोले.. इन्फ्लुएन्सर्सचा नवीन वर्षाचा संकल्प काय?

29 December 2023

Created By: Swati Vemul

अनिषा दीक्षित माझ्या कंटेटने अधिकाधिक लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा संकल्प

मुस्कान चंचलानी ज्या गोष्टींवर माझं नियंत्रण नाही, त्यासाठी गंभीर होऊ नये. नवीन वर्षात अधिकाधिक ट्रॅव्हल करण्याचा संकल्प

मृणाल दिवेकर मानसिक, शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम होणं आणि माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवीन गोष्टी करणं

दिव्य फोफानी अधिक शिस्तबद्ध होणं, सातत्य ठेवणं आणि लक्ष केंद्रीत करून काम करण्याचा माझा संकल्प असेल

सई गोडबोले स्वत:मधील दोषांवर काम करणं, कुटुंबीय-मित्रमैत्रिणींसोबत अधिकाधिक वेळ घालवणं, आर्थिक गोष्टींबद्दल अधिक जाणून घेणं हा माझा संकल्प

नियमित व्यायामाला सुरुवात करणं, संगीतावर अधिक काम करणं आणि स्वत:सोबत इतरांसोबत प्रेमाने वागणं हाही संकल्प

दिपराज जाधव नवीन मीम ट्रेंड्स सुरू करणं आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं हा संकल्प

'तारक मेहता..'मध्ये 6 वर्षांनंतर दयाबेनचं कमबॅक? मिसेस सोढीकडून हिंट