अभिनेत्री मृणाल दुसानिस चार वर्षांनंतर भारतात परतली

27 March 2024

Created By: Swati Vemul

पती आणि मुलीसह मायदेशी परतल्यानंतर मृणाल सर्वांत आधी नाशिकच्या गोदाघाटावर गेली

पती नीरज आणि मुलगी नुर्वी यांच्यासोबत मृणाल नाशिक फिरली

'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकांमध्ये मृणालने केलंय काम

मृणालला मनोरंजनविश्वास करायचंय कमबॅक

2016 मध्ये मृणालने नीरज मोरेशी केलं लग्न

लग्नानंतर मृणालने कामातून काही वर्षे घेतला होता ब्रेक

2022 मध्ये मृणालने दिला मुलीला जन्म

बच्चन कुटुंबीयांची रंगपंचमी; ऐश्वर्या-अभिषेकने उधळले रंग