टीव्ही, बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर
नेहमीच ती तिच्या बोल्ड आणि जबरदस्त स्टाइलने सोशल मीडियावर चर्चेत असते
आता मृनालचे ताजे फोटो इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत
या फोटोत ती सिल्व्हर डीप नेक गाऊनमध्ये दिसत आहे
या अवतारात मृणाल ठाकूर खूपच हॉट दिसत आहे
मृणालने तिच्या केसांना स्टायलिश लूक देत हलका मेकअप केला आहे
या आउटफिटमध्ये अभिनेत्री मृणाल खूपच सुंदर दिसत आहे
मृणाल ठाकूरच्या या फोटोंना 5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे
तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहेत