स्प्लिट्सविला 14 च्या सुंदरींचा इंटरनेटवर बोलबाला

 हा शो टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी आणि बॉलिवूडची बोल्डनेस क्वीन सनी लिओनी होस्ट करत आहेत.

अभिनेत्री-मॉडेल फॅशन डिझायनर कशिश रत्नानी

22 वर्षीय श्रेया प्रसादचा स्प्लिट्सविलाच्या 14व्या सीझनमधून स्वप्नांचा राजकुमारचा शोध

इन्स्टाग्रामवर राज्य करणारी अभिनेत्री आणि मॉडेल साक्षी द्विवेदी

डान्सिंग क्वीन सौम्या भंडारीही यावेळी तिच्या खऱ्या प्रेमाच्या शोधात स्प्लिट्सव्हिलामध्ये दाखल झाली आहे.

मेकअप आर्टिस्ट आणि कंटेंट क्रिएटर आकाशलीना चंद्रा 

बोल्डनेसपासून सौंदर्यापर्यंत बॉलीवूडच्या सौंदर्यवतींना टक्कर देणारी पेमा लीलानी

हिमाचल प्रदेशची रहिवासी असलेली मॉडेल ओविया डार्नर

सोशल मीडिया स्टार साक्षी श्रीवास तिच्या स्वप्नांचा राजकुमारचा शोधण्यासाठी या शो मध्ये सहभागी

रोडीजची माजी स्पर्धक साउंडस मौफकीर