मनोहर जोशींच्या नातीने 100 वर्षे जुन्या वाड्यात साजरी केली गणेश चतुर्थी
28 August 2025
Created By: Swati Vemul
'मुंज्या' या चित्रपटातून घराघरात पोहोचली अभिनेत्री शर्वरी वाघ
शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे
मोरगावातील 100 वर्षे जुन्या वाड्यात तिने साजरी केली गणेश चतुर्थी
दरवर्षी मोरगावातील या वाड्यात शर्वरीचे कुटुंबीय गणेशोत्सवासाठी येतात एकत्र
वर्षातील सर्वांत आनंदाचा काळ.. असं कॅप्शन देत शर्वरीने पोस्ट केले खास फोटो
शर्वरीने फोटोंद्वारे दाखवली वाड्याची खास झलक
शर्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने घडवली गणरायाची मूर्ती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा