'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघला IMDb 'ब्रेकआऊट स्टार' स्टारमीटर पुरस्कार प्रदान
9 August 2024
Created By: Swati Vemul
IMDb ॲपवरील लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दमदार कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो
यावेळी शर्वरी गणेश चतुर्थी या उत्सवाबद्दल झाली व्यक्त
दरवर्षी मी वेळ काढून माझ्या मूळ गावी मोरगावला आवर्जून जाते- शर्वरी
मोरगावात आमचा 100 वर्षे जुना वाडा, तिथे संपूर्ण कुटुंब येतं एकत्र- शर्वरी
शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात
मनोहर जोशी यांची कन्या नम्रता वाघ असून शर्वरी ही नम्रता यांची मुलगी आहे
शर्वरीच्या 'मुंज्या' या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळाला भरभरून प्रतिसाद
'सैराट'चा परश्या आहे तरी कुठे? सात महिन्यांपासून कोणतीच पोस्ट नाही
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा