नवरात्रीनिमित्त 'मुरांबा'मधल्या रमाचा खास लूक चर्चेत
23 September 2025
Created By: Swati Vemul
'मुरांबा' या मालिकेत रमाची भूमिका साकारून अभिनेत्री शिवानी मुंढेकर घराघरात पोहोचली
नवरात्रीनिमित्त शिवानीचं खास लूकमध्ये फोटोशूट
माता पार्वती, लक्ष्मी, सरस्वती सगळ्यांसाठी एकच चेहरा उत्तम.. अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सात वर्षांच्या लीपनंतर 'मुरांबा' मालिकेतही पहायला मिळाला रमाचा नवीन लूक
शिवानी मुंढेकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग
इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या शिवानीला लहानपणापासूनच होती अभिनयाची आवड
मालिकेत शशांक केतकरसोबत जमली शिवानीची जोडी
जणू श्रीदेवीच..; आईची साडी नेसून रेड कार्पेटवर येताच जान्हवीने वेधलं सर्वांचं लक्ष
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा