जान्हवी कपूर सोशल मिडियावर सक्रिय असते
जान्हवीने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले, त्यामध्ये जान्हवी जलपरी सारखी दिसते
जान्हवीचा हा जलपरी अंदाज चाहत्यांच्या पसंतीत आला आहे
जान्हवी कपूर कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसली
जान्हवीने चमकीदार आकाशी रंगाचा फ्रन्ट ओपन ड्रेस परिधान केला आहे
पाहा जान्हवीचा जलपरी मधील खास लूक