समंथाचा पूर्व पती नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी केला साखरपुडा

8 August 2024

Created By: Swati Vemul

नागार्जुन यांनी सोभिता-नाग चैतन्यच्या साखरपुड्याचे फोटो केले पोस्ट

समंथाला घटस्फोट दिल्यानंतर 3 वर्षांनी नाग चैतन्यने केला साखरपुडा

सोभिताशी साखरपुडा करण्याआधी नाग चैतन्यने इन्स्टाग्रामवर डिलिट केले काही फोटो

पूर्व पत्नी समंथा रुथ प्रभूसोबतचे फोटो नाग चैतन्यने केले डिलिट

समंथासोबतचे दोन फोटो अजूनही नाग चैतन्यच्या अकाऊंटवर

त्यापैकी एक फोटो हा 'मजिली' या चित्रपटाचा पोस्टर आहे

दुसरा फोटो हा 'मजिली'च्या शूटिंगनंतर टीमसोबत काढलेला असून त्यात समंथाही उपस्थित

घटस्फोटानंतरही नाग चैतन्यने समंथासोबतचे हे दोन फोटो केले नाही डिलिट

'गुगल' ऑफिसचं कँटिन की फाइव्ह स्टार हॉटेल? जेवण पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी