नम्रता मल्ला ही नेहमी तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते 

सध्या नम्रता मल्लाने काळ्या रंगाच्या बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत

काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये नम्रता मल्ला खूप बोल्ड दिसत आहे 

या बिकिनीमध्ये नम्रता मल्लाने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

नम्रता मल्ला नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत असते

नम्रताचे इन्स्टाग्रामवर 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत

पहा व्हिडिओ