नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..

16 November 2023

Created By: Swati Vemul

नाना पाटेकरांनी चाहत्याच्या डोक्यावर मारली टपली

व्हिडीओ व्हायरल होताच नानांवर टीकेची झोड

नानांनी माफी मागितल्यानंतर चाहत्याची प्रतिक्रिया समोर

नानांनी मारल्याने माझा फार अपमान- चाहता

घटनेनंतर पुन्हा बोलावून कोणीच माझी माफी मागितली नाही- चाहता

शूटिंगदरम्यान सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला नानांनी मारली टपली

सोशल मीडियावर नाना पाटेकरांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

करिष्मा कपूरने थेट डेव्हिड बेकहॅमला मारली मिठी