नताशा हीचा आधी दोन वेळा झालाय ब्रेकअप
26 May 2024
Created By : Atul Kamble
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.
सर्बियाची रहीवासी असलेली नताशा ग्लॅमर इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. तिने युरोपातून मॉडेलिंग सुरु केले
हार्दिक पांड्या याच्याशी विवाह करण्याआधी नताशा हीचे दोन ब्रेकअप झाले आहेत
आधी नताशा अभिनेता अली गोनी सोबत रिलेशनशिपमध्ये होती, नंतर दोघे वेगळे झाले
ब्रेकअपनंतर अली आणि नताशा यांनी एक्स कपल म्हणून नच बलिए-9 मध्ये सहभाग घेतला होता.
नताशा नंतर बॉलिवूड रॅपर बादशाह याच्या डीजेवाले बाबूमध्ये काम करुन फेमस झाली
अली नंतर नताशा हीने सॅम मर्चंट नावाच्या हॉटेल व्यावसायिकासोबत डेटींग केली, हे नातं लगेच तुटलं
त्यानंतर नताशा हीने रणवीर सिंह सोबत ड्यूरेक्सच्या जाहीरातीत काम केले
नताशाची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये आहे. ती एका डान्स शोसाठी 1 कोटी रुपये मानधन घेते
नताशाकडे चार कोटीची लॅम्बॉर्गिनी हुराकान ईवो कार आहे
नताशाकडे ऑडी, मर्सिडीज-एएमजी जी 63 आणि लॅंड रोव्हर रेंज रोव्हर सारख्या कार आहेत
सानिया मिर्झा हीच्याकडे WHOOP रिस्ट बँड, विराट कोहलीची देखील पसंती