जमलं हो जमलं, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये, लवकरच...

28 February 2024

Created By: Soneshwar Patil

नॅशनल क्रश साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या ट्विटने चर्चांना उधाण

खूप दिवसांपासून या दोघांच्या रिलेशनशिपच्या होत्या चर्चा

अखेर रश्मिका मंदानाने कमेंट करून दिलं कन्फर्मेशन

सोशल मीडियावर दोघांचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

चाहत्यांकडून रश्मिका मंदानाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

नजर ना लगे, लाल टॉपमध्ये भोजपुरी बोल्ड अभिनेत्रीचा जलवा