तब्बल 19 वर्षांनंतर 'नवरा माझा नवसाचा' या एव्हरग्रीन चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा
5 August 2024
Created By: Swati Vemul
'नवरा माझा नवसाचा 2' या सीक्वेलची काही दिवसांपूर्वीच घोषणा
सीक्वेलची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता
नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर केलं लाँच
येत्या 20 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार
'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांचं
यात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी यांच्या भूमिका
त्याचसोबतच हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट
रिंकू राजगुरूचे फोटो पाहून नेटकरी म्हणाले 'स्टाइल में रहने का'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा