'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजेने दिलेले पैसे फेडण्यासाठी लीला दडीहांडी खेळायचं ठरवते

26 August 2024

Created By: Swati Vemul

लीला जी हंडी फोडण्यासाठी गेली आहे, त्या दहीहंडीला मोठं बक्षिस आहे

मात्र तिथे एजेच गेस्ट आहे याची लीलाला जाणीव नाही

लीला एजेला न सांगता दडीहांडीसाठी आलेली आहे

लीलाला ती हंडी फोडताना पाहून एजेला आश्चर्याचा धक्काच बसतो

लीलाच्या काळजीपोटी एजे तिच्यावर खूप रागावतो

पण हे तिने का केलंय ते कळताच तो लीलाच्या घरी जाऊन साळुंखेचं कर्ज फेडतो

एजे तिची आणि तिच्या माहेरच्या माणसांची इतकी काळजी करतोय हे पाहून लीलाच्या मनातील भावना जाग्या होतात

लीला-एजे यांच्यातील प्रेमाच्या नात्याची ही सुरुवात तर नसेल?

सोयरिक करायला कुठले पाहुणे येणार? रिंकूच्या फोटोंवर चाहत्यांचा प्रश्न