'नवरी मिळे हिटलरला'मधील एजेनं स्वत:च्या हातांनी बनवली बाप्पाची सुरेख मूर्ती

5 September 2024

Created By: Swati Vemul

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत जहागीरदारांच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष

गणेशोत्सवानिमित्त एजेनं स्वत: बनवली गणपती बाप्पाची मूर्ती

अभिनेता राकेश बापट दरवर्षी स्वत:च बनवतो बाप्पाची सुरेख मूर्ती

गणेशोत्सवात राकेश मातीपासून बनवतो बाप्पाची मूर्ती

कोणताही साचा न वापरता राकेश हातांनी घडवतो मूर्ती

राकेशने साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

पहा राकेश बापटने साकारलेली गणपती बाप्पाची सुरेख मूर्ती

'नवरी मिळे हिटलरला'मधील एजे खऱ्या आयुष्यात घटस्फोटीत; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे पूर्व पत्नी