'नवरी मिळे हिटलरला'मधील लीला बनली 'लाल परी'; सौंदर्यावर नेटकरी फिदा
10 August 2024
Created By: Swati Vemul
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील वल्लरी विराज सोशल मीडियावर लोकप्रिय
लीलाची भूमिका साकारणारी वल्लरी मालिकेत दिसते साधीसुधी
इन्स्टाग्रामवर वल्लरीने पोस्ट केले ग्लॅमरस फोटो
लाल रंगाच्या ड्रेसमधील लीलाचे हे फोटो पाहून चाहते फिदा
सोशल मीडियावर वल्लरीचा मोठा चाहतावर्ग
तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
लीलाचा हा अंदाज पाहून एजेसुद्धा पडेल प्रेमात
श्रेया बुगडेच्या हॉटेलमधील 'श्रावण थाळी'ची चर्चा; असा आहे मेन्यू
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा