अभिनेत्री नेहा धुपियाला ट्रेंड सेटर म्हटले जाते. महिलांचे प्रश्न असोत किंवा तिच्या सौंदर्याची जादू निर्माण करणे असो, ती सर्वच बाबतीत पुढे असते.

अलीकडेच, तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा पेस्टल हिरव्या रंगाची मोनोकिनीमध्ये सेक्सी पोज देताना दिसत आहे. 

मालदीवमध्ये नेहा धुपिया आणि अंगद बेदी आपली सुट्टी घालवत आहेत. हे पती-पत्नी दोघेही समुद्रकिनारी रोमँटिक मूडमध्ये दिसले.

नेहा समुद्रकिनार्यावर तिचे केस मोकळे सोडून फिरताना दिसत आहे. तर ती विविध किलर पोझ ही देताना दिसत आहे.

नेहा धुपियासह सध्या बॉलिवूडचे अनेक स्टार्स सुट्टीसाठी बाहेर गेले आहेत. यामध्ये नेहा आणि अंगदचा समावेश आहे. ते मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहेत.

अभिनेत्रीने पेस्टल हिरव्या रंगाची मोनोकिनी घातली होती, जी तिने रंगीबेरंगी श्रगसह स्टाईल केली होती.

नेहा आणि अंगदने तिथून त्यांचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. त्यात नेहा पतीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे

नेहाने आपल्या मालदीवच्या सुट्टीत पती अंगद बेदी आणि मुलांसोबत खूप एन्जॉय करत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर नेहाने एक व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओंमध्ये नेहा आणि अंगद दोघेही मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी