उफ्प तेरी अदा ....नेहा मलिक

नेहा मलिकचा ब्लैक वनपिस मधला बोल्ड अंदाज

नेहा  मलिक तिच्या नवनवीन लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते 

भोजपूरी फिल्म्स मधल्या कामामुळे नेहा अल्पावधीतच प्रसिध्दीस आली आहे

तिच्या फॅशनेबल लूक्समुळे ती नेहमीच चर्चेत असते

नुकतेच तिने तिच्या इन्सटाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोमध्ये नेहाने कातीलाना पोझ दिल्या आहेत

नेहाचा बोल्ड अंदाज या फोटोंमधून दिसून येत आहे

नेहा मलिकचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत

तिच्या या फोटोंवर अनेक कमेंट आणि लाईक येत आहेत

भोजपूरी फिल्म्स मधल्या कामामुळे नेहा अल्पावधीतच प्रसिध्दीस आली आहे, नेहा मलिक तिच्या नवनवीन लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते