नेहा शर्माचा व्हाइट ब्रॅलेटमध्ये हॉट लूक

नेहा शर्मा तिच्या लूक, स्टाइल ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते

आताही तिने कॅज्युअल मात्र हॉटनेसने भरलेल्या पोशाखात अनेक फोटो शेअर इंस्टाग्रामवर खळबळ उडवून दिली आहे

या फोटोंमध्ये ती पांढर्‍या ब्रॅलेट पांढर्‍या रिप्ड डेनिम आणि तपकिरी शर्टमध्ये दिसत आहे

नेहा शर्माने तिच्या पोस्टवर "नमस्ते नोव्हेंबर!" असे कॅप्शन दिले आहे

नेहा शर्माने तिचे केस मोकळे सोडत कॅमेऱ्यासाठी जबरदस्त पोझ दिल्या आहेत

नेहा शर्माचे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते आपले भान विसरत आहेत

नेहा शर्माचे इंस्टाग्राम हँडल बोल्ड आणि ट्रेंडी फोटोंसह भरलेलं आहे

हॉटनेसने भरलेल्या तिच्या या फोटोंनी इंस्टाग्रामवर खळबळ उडवून दिली आहे