लग्नानंतरच्या पार्टीत नागार्जुन यांच्या सुनेचा बोल्ड अंदाज; परिधान केला बॅकलेस डीप नेक गाऊन
10 December 202
4
Created By: Swati Vemul
अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि नाग चैतन्य हे नुकतेच लग्नबंधनात अडकले
लग्नानंतरच्या कॉकटेल पार्टीत दिसला नववधू सोभिताचा बोल्ड अंदाज
फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीने सोभितासाठी हा खास ड्रेस डिझाइन केला
कॉकटेल पार्टीसाठी सोभिताचा बोल्ड आणि तितकाच ग्लॅमरस लूक
लग्नसोहळ्यात सोभिता दिसली पारंपरिक दाक्षिणात्य वधूच्या पोशाखात
सोनेरी कांजीवरम साडी आणि त्यावर भरजरी दागिने.. असा सोभिताचा लग्नातील लूक
नाग चैतन्य आणि सोभिताने 4 डिसेंबर रोजी बांधली लग्नगाठ
अभिनेत्री चैत्राली गुप्तेच्या लेकीचं मालिकेत पदार्पण; मायलेकीची जोडी ऑनस्क्रीन एकत्र
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा