'क्लब 52' चित्रपटातून यशश्री व्यंकटेशचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

7 December 2023

Created By: Swati Vemul

यशश्रीच्या रुपाने मराठी सिनेसृष्टीला मिळाला ग्लॅमरस अन् नवा चेहरा

'क्लब 52'मध्ये यशश्री करणार हार्दिक जोशीसोबत काम

यशश्रीचे वडील व्यंकटेश उर्फ बजरंग बादशाह हेदेखील प्रसिद्ध अभिनेते

यशश्रीला घरातूनच मिळालं अभिनयाचं बाळकडू

यशश्री ही उत्तम गायिका तसंच नृत्यांगनाही आहे

'ड्रीम गर्ल' चित्रपटात तिने 'मित ब्रोज'सोबत केलं काम

यशश्रीने गायलं 'वेलकम'मधील 'किया किया' गाण्याचा रिमेक