'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत प्रज्ञाशक्ती स्पर्धेचं आयोजन

16 April 2024

Created By: Swati Vemul

दरवर्षी भुवनेश्वरी या स्पर्धेचा पहिला क्रमांक पटकावते

यावर्षी ती मुद्दाम स्वत: भाग न घेता अक्षराला स्पर्धेत भाग घेण्यासाठी उद्युक्त करते

भुवनेश्वरीला अक्षराला हरताना पाहायचं आहे, त्यासाठी ती हा कट रचते

अक्षराची  प्रतिस्पर्धी म्हणून ती चंचलाला स्पर्धेत उभं करते

स्पर्धेत अक्षराला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातायत

अक्षरा स्पर्धेत विजेती होईल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका दररोज रात्री 8 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला

बच्चन कुटुंबीयांची रंगपंचमी; ऐश्वर्या-अभिषेकने उधळले रंग