निया शर्माच्या बोल्डनेसचा हटके अंदाज

बोल्डनेस आणि स्टाइलची जगभरात चर्चा होत असते

आताही तिच्या बोल्डनेसची चर्चा सोशल मीडियावर होत आहे

आता पुन्हा एकदा नियाचा नवा लूक चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे

ताज्या फोटोत निया गुलाबी रंगाची बिकिनीत दिसत आहे

तसेच तिने बिकिनीवर पांढरा पारदर्शक श्रग पेअर केला आहे

नियाने हलका मेकअप करून केस बांधत किलर पोझ ही दिल्या आहेत

फोटो शेअर करताना निया शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Body at home.. Mind is travelling. ?❤️'