बिग बॉस 14 फेम निक्की तांबोळी
निक्की तांबोळी तिच्या लूकमुळे दररोज लोकांचे लक्ष वेधून घेत आहे
निक्की तिच्या लूक आणि स्टाइलमुळे दररोज सर्वांचे लक्ष वेधून घेते
अनेकदा तिचे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होतात
आता पुन्हा एकदा निकीचा सिझलिंग लूक व्हायरल होत आहे
लेटेस्ट फोटोंमध्ये निक्की खूपच स्टायलिश दिसत आहे
निक्कीने इलेक्ट्रिक ब्लू कलरमध्ये थाई हाय स्लिट घातलेला हॉल्टर नेक ड्रेस घातला आहे
निक्कीने न्यूड शिमरी मेकअप करत तिने केस खुले ठेवले आहेत
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे