निक्कीने काढली मामाची आठवणं, म्हणाली...!
निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
निक्की नेहमीच तिच्या जबरदस्त आणि स्टायलिश लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते
अलीकडेच निक्कीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही हॉट फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये निक्कीने अतिशय सुंदर साडी आणि डिप नेक ब्लाउज घातला आहे
निक्कीने पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावलं आहे
हे फोटो शेअर करताना तिने, मला हे माझ्या मामाकडून मिळाले आहे असं लिहलं आहे
या फोटोंमधील निक्कीचा आकर्षक अवतार पाहून चाहते कौतुक करत आहेत
निक्कीच्या या ड्रेसमधील कर्वी फिगरने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे