अभिनेत्री निक्की तंबोली ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

निक्की तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

निक्कीने गोल्डन कलरच्या सूटमध्ये हे फोटोशूट केलं आहे 

निक्की तंबोली या फोटोमध्ये हॉट दिसत आहे 

अभिनेत्री निक्की तंबोली ही बिग बॉस 14 मध्ये  दिसली होती

निक्कीच्या या फोटोनी चाहत्यांचे होश उडाले आहेत 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी