निक्कीने दाखवली तिची झणझणीत शैली
निक्की सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
तिच्या नवीन लूकची झलक तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेकदा पाहायला मिळतो
आता पुन्हा एकदा तिने तिच्या बोल्डनेसने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत
तिने डेनिम रिप्ड जीन्सवर डीप नेक टॉप अशा कॅज्युअल लूकमध्ये बोल्डनेसचा तडका लावला आहे
निक्की जीन्ससोबत गुलाबी रंगाचा अतिशय डीप नेक टॉप घाटला आहे
यावेळी तिने न्यूड मेकअपसह आणि केस खूले सोडले आहेत
या लूकमध्ये निक्की नेहमीपेक्षी अधिक हॉट दिसत आहे