नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत

28 March 2024

Created By: Swati Vemul

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी साकारणार सीतेची भूमिका

अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत

साक्षी तंवर साकारणार रावणाची पत्नी मंडोदरीची भूमिका

कौशल्याची भूमिका साकारण्यासाठी अनुभवी अभिनेत्री इंदिरा कृष्णनची निवड

'केजीएफ' फेम यश साकारणार लंकापती रावणाची भूमिका

अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार

या चित्रपटात लारा दत्ता कैकेईच्या भूमिकेत दिसणार

रकुल प्रीत शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार

बच्चन कुटुंबीयांची रंगपंचमी; ऐश्वर्या-अभिषेकने उधळले रंग