'दिलबर' गर्ल नोराची दिलकश अदा
नोरा फतेही बॉलीवूडची डान्सिंग क्वीन मानली जाते
ती तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांचे होश उडवून देत असते
आता ही तिने तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवला आहे
या फोटोमध्ये नोरा फतेही पिवळ्या रंगाच्या बॉडीकॉन आउटफिट घातला आहे
नोरा फतेहीचा हा पोशाख मोत्यांनी जडलेला आहे
फोटोमध्ये नोराची परफेक्ट फिगर चाहत्यांची मनं जिंकत आहे
या फोटोमध्ये नोरा फतेही हाय हील्स घालून सुंदर स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे