नोराच्या रेड लूकवर चाहते क्लीन बोल्ड
नुकतेच नोराने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत
ज्यामध्ये ती पुन्हा एकदा ग्लॅमरस अवतारात धुमाकूळ घालत आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती डीप नेक स्लीव्हलेस थाई हाय स्लिट वन पीस गाऊनमध्ये दिसत आहे
बोल्ड रेड कलरच्या शिमरी गाऊनमध्ये नोरा खूपच बोल्ड दिसत आहे.
नोराचे फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहेत
सुंदर आणि ग्लॅमरस मेकअप करत तिने तिची स्लिम आणि टोन्ड फिगर दाखवली आहे