नोरा फतेही नृत्यांगना, अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
बाहुबली, द बिगिनिंग आणि किक 2 सारख्या चित्रपटांमधून नोरा फतेहीने प्रसिद्धी मिळवली .
नोरा फतेही हिंदी, तेलगू, मल्याळम आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये दिसली आहे.
नोरा फतेही ३० वर्षाची आहे.
नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 42.1 M फॉलोअर्स आहेत.