नोरा फतेही सतत नवनवीन कारणाने चर्चेत असते

तिचे फॅशनेबल लूक्स तरुणाईला घायाळ करत असतात 

नुकतेच तिने तिच्या इन्सटाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत

त्यामध्ये तिने दिल बेहलादेने वाल्या पोझ दिल्या आहेत

या लूक मध्या नोरा फतेही खुप सुंदर दिसते आहे

नोरा फतेहीचे  इन्सटाग्रामवर 43.1 M फॉलोअर्स आहेत