फिफामध्येही नोराचा हॉट जलावा
अख्या जगावर FIFA विश्वचषक 2022 ज्वर चढला होता
त्यात भारतीय ही सुटले नाहीत. कतारमध्ये अनेक बॉलीवूड स्टार्स दिसले
यावेळी FIFA च्या समारोपाला नोरा फतेहीने हजेरी लावत तिचा जलवा दाखवला
यावेळी नोरा फतेही ब्लॅक कलरच्या शिमरी आउटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसली
कुरळे केस आणि किलर स्टाइलमध्ये नोरा फतेही खूपच किलर लूकमध्ये दिसत होती
नोरा फतेहीने स्किन टाईट बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर दाखवत आहे
नोरा फतेही ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंद्वारे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे
सोशल मीडियावर नोराचा हा लूक इतका व्हायरल होत आहे की ते पाहून चाहतेही वेडे झाले आहेत