नोरा फतेहीचा बॅकलेस ड्रेसमध्ये किलर अदा

नोरा फतेही ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि फिट अभिनेत्री

नोरा सोशल मिडीयावर सक्रीय असते

ती आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते

आता ही तिच्या काही फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

हे फोटो झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवरील आहेत

ज्यात ती व्हाइट कलरच्या ग्लिटरिंग ड्रेसमध्ये दिसली

नोराने पांढरा सीक्विन केलेला बॅकलेस ड्रेस घातला होता

तिने ऑफ-शोल्डर उंच स्लिट ड्रेसवर मॅचिंग हील्स, न्यूड मेकअप आणि केसांची बन सह स्टाइल केली आहे

यावेळीही नोराने तिचा बोल्ड आणि हॉट लूक दाखवला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी