नोराच्या अदांनी केली कमाल ...!!
नोरा तिच्या डान्सिंग स्टाईल आणि खुबसुरतीमुळे नेहमीच चर्चेत असते
सोशल मिडीयावर देखील ती तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते
सोशल मिडीयावर फोटो अपलोड केले आहेत. ज्यात रेड वनपिसमध्ये नोराने कहर केला आहे
फुल स्लीव्स सीक्वेंस वनपीसमध्ये केले फोटोशूट
नोरा फतेहीच्या अदा पाहून चाहते झाले बेकाबू