आयशा शर्माचा बोल्ड अदांनी केले घायाळ

आयशा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते  

ती तिच्या फिटनेससह बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते

तिने आता देखिल इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो टाकत एकच खळबळ उडवून दिली आहे

ज्यात ती काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि ब्राऊन कोट पॅन्टमध्ये दिसत आहे

आयशा उघड्या कोटमध्ये खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे

तिचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत