बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचली आहे

Credit:Nushrratt Bharuccha 

कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत ती स्वत:ला चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते 

Credit:Nushrratt Bharuccha 

अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते 

Credit:Nushrratt Bharuccha 

नुसरतने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे

Credit:Nushrratt Bharuccha 

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ऑफ शोल्डर गोल्डन गाऊन परिधान केला आहे

Credit:Nushrratt Bharuccha 

Credit:Nushrratt Bharuccha 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी