पेशाने डॉक्टर ते नटसम्राट असा होता लागूंचा प्रवास

त्यांनी भारतात आणि परदेशात वैद्यकीय सेवा दिली. ते उत्कृष्ट नाक, कान आणि घसा सर्जन होते

मात्र वयाच्या 42 व्या वर्षी डॉक्टरी सोडून त्यांनी चित्रपटसृष्टीची वाट धरली 

श्रीराम लागू यांनी 20 हून अधिक मराठी नाटकांचे दिग्दर्शनही केलं आहे

त्यांनी 1971 साली 'आहट: एक अजीब कहानी' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली

खऱ्या अर्थाने श्रीराम लागू यांची आठवण ही 'नटसम्राट' या नाटकासाठी होते

या नाटकात गणपत बेलवलकर यांची भूमिका श्रीराम लागू यांनी केली होती

गणपत बेलवलकर यांची भूमिका मराठी रंगभूमीसाठी मैलाचा दगड मानला जातो

या नाटाकानंतरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला

श्रीराम लागू यांनी 'पिंजरा', 'मेरे साथ चल', 'सामना', 'दौलत' अनेक चित्रपटात अजरामर भूमिका केल्या

श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र 'लमन' आहे. तर त्यांनी 17 डिसेंबर 2019 रोजी जगाचा निरोप घेतला