तरुणांची क्रश प्राजक्ता माळी

मुलींप्रमाणेच मुलांनाही भाळणारा पोशाख म्हणजे साडी

आज World Saree Day 2022 निमित्ताने प्राजक्ताच्या साडीतिल अदा

आजपर्यंत तिने अनेक साड्या घातल्या आहेत

मात्र तिचा लाल साडीतील लूक चाहत्यांना फार आवडतो

आताही तिने पिंक सिल्क साडीतील तिचे फोटो शेअर केलेत

प्राजक्तावर सगळ्या प्रकारच्या साड्या उठून दिसतात

प्राजक्ता तरुणांची क्रश असली तरिही ती स्टाईल आयकॉन आहे

त्यामुळे अनेक अभिनेत्री आणि महिला वर्ग तिची साडी स्टाईल फॉलो करतात