हॅलोविन पार्टीत बॉलिवूडच्या परम, परम सुंदरी

ओरहान अवत्रामणीने आयोजित हॅलोविन पार्टीत अनन्या पांडे, जॉर्जिया एंड्रियानी, जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांच्यासह बॉलिवूडच्या सर्व सुंदरी पोहचल्या होत्या 

सध्या या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या पार्टीत जॉर्जिया अँड्रियानीने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस घातला होता

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि सिल्व्हर टॉपमध्ये पार्टीत पोहचली

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे गुलाबी टॉप आणि ब्राऊन स्कर्टमध्ये पोहचली. या लूकमध्ये अनन्या कमालीची दिसत होती

जुग्नू गर्ल आकांक्षा शर्मा देखिल शॉर्ट ब्लॅक ब्लेझर लूकमध्ये हॅलोवीन पार्टीत हॉटनेस दाखवताना दिसली

या पार्टीसाठी, जान्हवी कपूरने हेवी मेकअप किंवा एक्स्ट्रांगी लुकऐवजी साध्या काळ्या ड्रेससह पोहचली. जान्हवी कपूरने तिचे केस सरळ आणि खुले ठेवले होते.