माहिरा खानचे  ग्लॅमरस फोटो व्हायरल. 

माहिराने तिच्या इन्स्टाग्रामवर काही  फोटो शेअर केलेत.

समुद्र किनाऱ्यावरचे माहिराचे हे फोटो आहेत.

समुद्रातील आंघोळी नंतरच तिच हे फोटोशूट आहे.

अलीकडेच माहीराने सलीम करीमसोबत  लग्न केलं.

तिने 2007 मध्ये अली अस्करीसोबत लग्न  केलं होतं. 

या लग्नापासून तिला  एक मुलगा आहे. 

प्रत्येकाला माहित असावे असे काही लाइफ हॅक्स

प्रत्येकाला माहित असावे असे काही लाइफ हॅक्स